राष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंदीतून पळवाट काढण्यासाठी नवी शक्कल!
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंद करण्याचे आदेश दिलेत. या आदेशातून पळवाट काढण्यासाठी महापालिका आता वेगवेगळी शक्कल लढवू लागल्याचे दिसत आहे.
Apr 1, 2017, 10:55 AM IST