500च्या नोटा

बिहारमध्ये नोटांसाठी बायकांमध्ये जुंपली

गेल्या काही दिवसांपासून नोटा बदलाचा घोळ सुरूच आहे. यात नागरिकांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण बिहारमध्ये मात्र महिलांचा संयम सुटलेला दिसला. 

Nov 14, 2016, 04:05 PM IST

सांगलीत 22 लाख 85 हजार रूपयांची रोकड़ जप्त

सांगली - सांगलीतल्या वीटा येथे एका चार चाकी गाड़ीतून 22 लाख 85 हजार रूपये ची रोकड़ जप्त करण्याच आलीये. वीटा पोलिसांनी ही कारवाई केलीये. 

गाडीतून जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे आढळलेय. नाका बंदी दररम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड आणि निसान कार गाडी जप्त करण्यात आलीये.

Nov 14, 2016, 02:55 PM IST

सोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा

भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.

Nov 14, 2016, 01:27 PM IST

लवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव

नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. 

Nov 14, 2016, 12:13 PM IST

24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार

नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके,  पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. 

Nov 14, 2016, 08:38 AM IST