5 arrested

ठाणे स्टेशनवर पुन्हा रेल रोको, पाच कार्यकर्ते ताब्यात

दलित युथ पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर पुन्हा रेल रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात घेतले आहेत.

Jan 4, 2018, 12:26 PM IST

पुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, ५ जणांना अटक

शहरातील एक धक्कादायक बातमी. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथे उघडकीस आला आहे.

May 19, 2017, 01:12 PM IST

नाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त

 झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली. 

Apr 10, 2017, 04:50 PM IST

आफ्रिकन विद्यार्थ्यांवरील हल्लाप्रकरणी ५ अटकेत

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नॉएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

Mar 29, 2017, 09:00 AM IST

दिल्लीत ऑटोमधून ओढून महिलेवर कारमध्ये गँगरेप, ५ जणांना अटक

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गँगरेपनं हादरलीय. दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मात्र गँगरेपच्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

May 17, 2015, 09:37 PM IST

नवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत

नवी मुंबईच्या खारघर इथल्या बँक दरोडा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आठ ऑगस्टला इथल्या कॅश मॅनेजमेंट या कंपनीच्या कार्यालयासमोर दरोड्याची ही घटना घडली होती.

Aug 17, 2013, 12:01 PM IST