40 year old woman eat

Womens Day : चाळीशीनंतर महिलांनी खावेत हे '6 सुपर फूड' पुन्हा एकदा अनुभवाल विशीतलं तारुण्य

Women Diet After 40 : वयाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. 40 वर्षांनंतर, महिलांना पुन्हा एकदा हार्मोनल चढउतारांमधून जावे लागते. चेहऱ्यावर वय दिसू लागते. अशा परिस्थितीत या 4 गोष्टींचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.

Mar 7, 2024, 06:26 PM IST