4 years

स्कूलबसध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

स्कूलबसमध्ये चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवारी घडली. बसचा कंडक्टर महेश बागवानला पोलिसांनी या प्रकरणीअटक केली आहे. चारवर्षांची ही चिमुकली नर्सरीमध्ये आहे.   

Jan 20, 2016, 03:04 PM IST

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.

Sep 30, 2015, 09:37 AM IST

भांडुपमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

भांडुपमधील तुलशेतपाड़ा परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 

May 25, 2015, 10:30 PM IST