3 idiots movie

3 Idiots : 'त्या' सीनसाठी आमिर, माधवन आणि शरमननं केलं होतं मद्यपान! 15 वर्षांनंतर अभिनेत्यानंच केला खुलासा

R Madhavan on 3 Idiots Drink Scene : आर माधवननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत '3 इडियट्स' मध्ये असलेल्या मद्यपानाच्या 'त्या' सीनविषयी सांगितलं आहे.

Mar 17, 2024, 10:49 AM IST

3 idiots च्या 'चतुर'ची पत्नी दिसते इतकी सुंदर

3 idiots मध्ये आमिर खाननं साकारलेला रँचो जितका गाजला तितकीच लोकप्रियता 'चतुर रामलिंगम' साकारणाऱ्या अभिनेता ओमी वैद्य यालाही मिळाली.

 

Sep 22, 2023, 02:37 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला '...कोणीही हिटमॅन बनत नाही'

Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसांपासून 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. याचदरम्यान या चित्रपटातील तिघे स्टार्सने क्रिकटर्सची खिल्ली उडावल्याचे दिसून आले. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने आमिर खानची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Mar 26, 2023, 01:09 PM IST

3 Idiots Sequel: ऑल इज नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा

Boman Irani On 3 Idiots Sequel : 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये. 

Mar 25, 2023, 03:08 PM IST

आमिरच्या 3 Idiots मधील 'मिलिमीटर'ला पाहिलं का? आज ओळखूही येत नाही

मिलिमीटरहून तो सेंटीमीटर होत आता बघा किती मोठा झालाय... 

Feb 1, 2022, 05:01 PM IST