सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, २७ गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्गात पावसानं धुमाकूळ घातला असून पावसाची संततधार सुरुच आहे.
Sep 19, 2017, 06:22 PM ISTकल्याणमधील 27 गावांचा पाणीप्रश्न पेटला
येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं.
Mar 9, 2017, 11:35 PM ISTकल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न जैसे थे
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न जैसे थे
Feb 23, 2016, 07:01 PM IST२७ गावांनी कोठे राहायचा याचा फैसला निवडणुकीत : मुख्यमंत्री
कल्याण डोंबिवलीतल्या भाजपचा प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांतून फोडला. २७ गावांनी कल्याण डोंबिवलीत राहायचं की नाही याचा फैसला या निवडणुकीत होईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकलं.
Oct 21, 2015, 09:00 AM ISTपालिका निवडणूक : शिवसेना करणार २७ गावांत २१ प्रभागांत उमेदवार
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं २७ गावांच्या २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं संघर्ष समितीची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची खेळी फोल ठरलीय.
Oct 14, 2015, 04:14 PM ISTराज्य सरकारला निवडणूक आयोगाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:54 PM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTकेडीएमसी निवडणुकीवर २७ गावांचा बहिष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 04:46 PM ISTरोखठोक : २७ गावात बाराच्या भावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 11:22 PM ISTकल्याणमधील २७ गावांसाठी नगरपालिका स्थापनार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 09:17 AM IST'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
Jun 2, 2015, 10:32 AM IST