2611 attack

'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो

 (Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ). 

Nov 26, 2022, 09:37 AM IST

Mumbai Attack : मुंबईवर पुन्हा 26/11प्रमाणे हल्ल्याचा मोठा कट?

Mumbai Terrorist Attack News : मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी दिली गेल्याने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे.  

Aug 20, 2022, 11:25 AM IST

जळगाव | मुंबई | 26/11तील पीडितांना न्याय मिळण्याबाबत संभ्रमावस्था

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 03:21 PM IST

२६/११ हल्ल्यात जखमी जवानाने जिंकली मॅरेथॉन

जर माणसामध्ये हिम्मत असेल तर हजारो संकटांमध्येही तो मार्ग काढू शकतो. प्रवीण तेवतिया हा भारताचा वीर पूत्र देखील असाच आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांची गोळी छातीवर आणि कानाला लागल्यानंतर ही या जवानाने दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Sep 14, 2017, 02:03 PM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. 

Nov 26, 2016, 08:23 AM IST

26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन

चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

Jun 8, 2016, 06:28 PM IST

डेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी

डेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी

Mar 26, 2016, 04:31 PM IST

26/11 हल्ल्यातल्या जखमीला नुकसान भरपाई

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले ब्रिटीश नागरिक विल पाईक यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

Jan 21, 2016, 05:27 PM IST