Gold Rate : सोनं खरेदीची सुवर्णसंधी! ऑल टाइम हायपेक्षा 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीचा काय भाव?
लग्नाचा मोसम चालू आहे. सोन्याची खरेदीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढल्याने भाव वाढू लागतात, मात्र यावेळी काही वेगळेच दिसते. सोन्याची मागणी वाढूनही सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी.
Nov 29, 2024, 12:40 PM ISTGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: सराफांना की भक्तांना, बाप्पा पावला कोणाला? बघा सोन्याचे दर
Sep 15, 2021, 09:09 PM IST