मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी नेत्यांची खलबतं
मध्य प्रदेशात काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत दिसू लागल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची खलबतं सुरू झाली आहे.
Dec 11, 2018, 11:21 AM IST2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे
मध्य प्रदेशात दुपारी १०.३० पर्यंत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण अचानक काँग्रेसचा आकडा १०९ वरून ११७ वर जावून पोहोचला.
Dec 11, 2018, 10:54 AM IST2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात भाजपा-काँग्रेसला सत्तेसाठी या 'किंग मेकर'ची गरज
मध्य प्रदेशात सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११५ जागांची गरज आहे. पण सध्या काँग्रेसकडे १०८ तर भाजपाकडे १०९ जागा दिसून येत आहेत.
Dec 11, 2018, 10:37 AM IST