2000 rs note

मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम

UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन म्हणजेच UPI च्या माध्यमातून व्यवहार झाले.

Jun 5, 2023, 11:45 AM IST

2000 Rs Note Ban: मोदी सरकारने फेटाळेला रघुराम राजन यांचा सल्ला! म्हणाले होते, "...म्हणून 5 आणि 10 हजारांच्या नोटा छापा"

India Was To Print 5000 to 10000 Rs Notes: आरबीआयने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा बदलून घेण्यासंदर्भातील आवाहन भारतीयांना केलं असून त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. नोट बदलून देण्यास 23 मेपासून सुरुवात झाली आहे.

May 24, 2023, 05:15 PM IST

2 हजारांचा नोटा बंद होणार? 3 वर्षापासून नोटांची छपाई बंद

देशात सध्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

Dec 7, 2021, 08:46 PM IST

...तर बंद होणार २००० च्या नव्या नोटा ?

एक वेळा नोटबंदीचा झटका बसल्यानंतरही काळापैसा बाळगणारे धडा नाही घेत आहेत.

May 15, 2017, 11:13 AM IST

तीन-चार वर्षात बदलणार ५००, २०००च्या नोटा

मोदी सरकारने काळा पैशावर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र आता अशी बातमी येतेय की सरकार दर तीन ते चार वर्षांनी ५०० आणि २०००च्या नव्या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदल करण्याचा विचार करतेय. 

Apr 2, 2017, 02:04 PM IST

२००० च्या नोटवर दिसतं पंतप्रधान मोदींचं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर देशभरात खळबळ माजली. काळ्या पैशांवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात याचं अनेकांकडून स्वागत झालं तर विरोधक यावर टीका करत आहेत. २००० ची नवी नोट आल्यानंतर त्याची देखील खूप चर्चा झाली. त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी आणि चर्चा रंगू लागल्या.

Nov 20, 2016, 09:52 AM IST