Mumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTमुंबई | विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची अबू सालेमवर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:33 PM IST२४ वर्षानंतर १९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:31 PM ISTमुंबई १९९३ बॉम्बस्फोटातील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकानं एकत्रितपणे ही कारवाई करत, उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून कादिर अहमद याला ताब्यात घेतलं आहे.
Jul 9, 2017, 03:34 PM ISTनायक ते खलनायक
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...
Mar 21, 2013, 11:55 PM IST१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
Mar 21, 2013, 04:54 PM ISTमुंबईत का झाले होते बॉम्बस्फोट? : घटनाक्रम
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.
Mar 21, 2013, 02:04 PM ISTदहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
वीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
Mar 21, 2013, 01:19 PM ISTवेदनेची २० वर्षे
साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता...मुंबई रक्ताने न्हावून निघाली होती...हे का घडलं ? कोणी घडवून आणलं ? असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना प़डला होता..पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटा मागच्या सूत्रधाराचा चेहरा समोर आला...
Mar 12, 2013, 11:40 PM IST