19000 employees

Accenture Layoff: टेन्शन वाढवणारी बातमी! भारतातील दुसरी सर्वात लोकप्रिय IT कंपनी 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

IT Company Lay Off 19000 Employees: या कंपनीने आपल्याला होणाऱ्या अपेक्षित नफ्यामध्येही घट दाखवली असून कंपनीला अपेक्षित नफा मिळणार नाही असा अंदाज आहे. तसेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांपैकी 2.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार असल्याचं म्हटलं आहे.

Mar 23, 2023, 08:13 PM IST