155 crore

ठाकरे सरकारच्या प्रसिद्धीवर १५५ कोटींची उधळपट्टी; रक्कम यापेक्षाही अधिक असल्याचा RTI कार्यकर्त्यांचा दावा

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

Jul 4, 2021, 05:12 PM IST