15 all out

BBL 2022: काय चेष्टा करता राव! T20 क्रिकेटच्या इतिहासात झाली सर्वांत कमी स्कोरची नोंद

Sydney Thunder vs Adelaide Strikers: अॅडलेट स्टाईक्सने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ थंड पडल्याचं पहायला मिळालं. हेन्री थॉर्नटनच्या (Henry Thornton) भेदक माऱ्यासमोर सिडनीची टीम टिकू शकली नाही.

Dec 16, 2022, 07:03 PM IST