50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर
50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 26, 2022, 04:14 PM IST1000ची नोट पुन्हा बाजारात येणार नाही : शक्तिकांता दास
देशात पुन्हा एकदा चलन टंचाईचं सावट घोंगावला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जेवढे पैसे लागतील तेवढेच काढा, असे आवाहन करण्यात आलेय. त्याचवेळी 1000 रुपयांची नोट चलनात पुन्हा येणार नाही, असे वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.
Feb 22, 2017, 01:40 PM IST