‪‎mumbai‬ ‪‎mumbaimonsoon‬ ‪‎पाऊस‬

कोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक धीमी

कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत. 

Jun 20, 2015, 12:58 PM IST

पावसानं मुंबईकरांना करून दाखवलं

येरे येरे पावसा म्हणणाऱ्या मुंबईकरांना पावसानं १२ तासातच थांब रे म्हणायला लावलं. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं देशाची आर्थिक राजधानी तुंबवून टाकली. 

Jun 20, 2015, 08:20 AM IST

पावसाची विश्रांती, मुंबई पुन्हा रुळावर

मुसळधार पावसामुळे काल अचानक ब्रेक लागलेली मुंबई आज पुन्हा रुळावर यायला सज्ज झालीय. सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर, ट्रान्स हार्बर या मार्गावर लोकल सेवा सुरु झाली. सकाळी आपल्या वेळापत्रकानुसार सीएसटीवरुन पहिली लोकल सोडण्यात आलीय. त्यामुळे मुंबईकरांची सुरुवात ऑन टाईम झालीय. 

Jun 20, 2015, 07:38 AM IST