पाऊस सुरु झाल्याने मुंबईतील मिठी नदीचा धोका कायम
उत्तर मुंबईतल्या मिठी नदीचा जोर आता ओसरला आहे. मिठी नदीची पातळी आता एक पॉईंट चार मीटरवर आली आहे. धोका टळला असला तरी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने धोका कायम अाहे.
Jun 20, 2015, 03:21 PM ISTउत्तर मुंबईतल्या मिठी नदीचा जोर आता ओसरला आहे. मिठी नदीची पातळी आता एक पॉईंट चार मीटरवर आली आहे. धोका टळला असला तरी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने धोका कायम अाहे.
Jun 20, 2015, 03:21 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.