महाशिवरात्रीला करु नका या ५ चुका
महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. पूर्ण भारतात हा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात.
Feb 12, 2018, 04:16 PM ISTव्यायाम करतांना या ५ चुकांमुळे होऊ शकते त्वचेची समस्या
सुदृढ शरीर प्रकृतीसाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तुमची त्वचा देखील चमकदार होते. मात्र व्यायाम करताना या पाच चुका तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर या चुका करणे टाळा.
Nov 27, 2016, 03:52 PM ISTसेक्सनंतर या ५ चुका करू नका
मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या.
Jan 30, 2016, 06:30 PM IST