जेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम
एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं. दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
Jun 6, 2016, 04:26 PM IST