२६ जणांना वाचवलं

समुद्रात तेल टँकरला आग, २६ जणांना वाचवलं

गुजरात किनारपट्टी जवळील मर्चंट नेव्हीच्या एका तेल टँकरला आग लागली. टॅंकरमध्ये 30,000 टन हाय-स्पीड डिझेल होतं.

Jan 18, 2018, 09:40 AM IST