९०० रुपयांना विकल्या जात आहेत २००० रुपयांच्या नोटा
सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा.
Nov 18, 2017, 02:20 PM IST२००० रुपयांच्या नोटा छापणे आरबीआयने केलं बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.
Jul 26, 2017, 10:46 AM IST