नोटबंदीनंतर सीबीआयने ७७ प्रकरणांवर केली कारवाई
नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.
Nov 8, 2017, 04:26 PM ISTमहाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघाताला जबाबदार कोण ?
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
Aug 2, 2017, 11:28 AM ISTकोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण
गोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण
Feb 20, 2016, 08:29 PM ISTगोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण
गोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण
Feb 16, 2016, 02:40 PM ISTती संध्या'काळ'... आठवणी १३ जुलैच्या
१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्मस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांचा हाती लागला नाही.
Jul 13, 2012, 08:34 AM IST