१६ चुका

सलमानविरोधात गुन्हा दाखल करताना मुंबई पोलिसांच्या १६ चुका?

मुंबई पोलिसांनी हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खानविरोधात गुन्हा नोंदवताना आपल्याकडून काही चुका झाल्या, अशी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्या वेळी ज्या चुका झाल्या, त्या भविष्यात टाळाव्यात यासाठी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

Jan 13, 2016, 08:12 PM IST