होळी साजरी

Akola Banjara Community Celebrate Holi Festival PT3M28S

अकोला | बंजारा समाजात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

अकोला | बंजारा समाजात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

Mar 9, 2020, 09:10 AM IST

नागपूरमध्ये व्यापारी संघटनेने साजरी केली फुलांची होळी

 सगळीकडेचं होळीचं वातावरण आहे. नागपूरच्या खामलामधील व्यापारी संघटनेच्या वतीनं खास अशी फुलांची होळी साजरी करण्यात आली. होळीचा सन म्हणजे रंगाची उधळण. अशात इकोफ्रेंडली आणि पाण्याची बचत करण्याचा संदेश देत नागपुरातही फुलांची होळी साजरी करण्यात आली.

Mar 13, 2017, 07:57 AM IST

विमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस

होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

Mar 20, 2014, 10:06 AM IST