होम मिनिस्टर

होम मिनिस्टरमध्ये रंगणार सारेगमप वादकांच्या 'सौ' सोबत गप्पा

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे.

Nov 23, 2017, 07:00 PM IST

झी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ

 महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर.

Jan 11, 2017, 06:04 PM IST

आदेश बांदेकरांना दुधी रसाची बाधा

'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमातील आदेश भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांना दुधीच्या रसामुळे विषबाधा झाली. 

Dec 25, 2015, 08:55 AM IST

VIDEO : 'होम मिनिस्टर'च्या पडद्यामागचे गंमतीशीर आदेश भावोजी

'झी मराठी'वर 'दार उघड बये... दार उघड' असं म्हणत सगळ्या वहिनींचा 'आदेश भावोजी' कॅमेऱ्यामागे कसे असतात हे माहीत आहे का हो तुम्हाला...

Dec 11, 2015, 01:59 PM IST

अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Oct 19, 2015, 01:17 PM IST

दोन बहिणींची हृद्य भेट

होम मिनिस्टरचा खेळ संपवून झी मराठीची टीम निघाली ती प्रियंकाला तिच्या बहिणीला भेटवण्याची खूणगाठ बांधूनच... आणि नशिबाचे फासे इतके जबरदस्त होते, की योगायोग घडलाच...

Feb 11, 2012, 02:20 PM IST

पार्ले महोत्सव जोषात...

पार्ले महोत्सव लाखो दिलो की धडकन, कारण की वर्षभर या महोत्सवाची पार्लेकर अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण की हा महोत्सव म्हणजे याचं हक्काचं व्यासपीठ असतं.

Nov 28, 2011, 07:07 AM IST