हॉल ऑफ फेम

द्रविडबाबत आयसीसीची घोडचूक; चाहते भडकले

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडबाबत उल्लेख करताना आयसीसीने मोठी चूक केली.

Sep 23, 2019, 01:58 PM IST

सचिन तेंडुलकर या मानाच्या यादीत, लंडनमध्ये केले सन्मानित

 या मानाच्या यादीत आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.  

Jul 19, 2019, 10:33 AM IST

राहुल द्रविडचा क्रिकेटमधल्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

क्रिकेटमधला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची वर्णी लागली आहे. 

Jul 2, 2018, 02:57 PM IST

'हॉल ऑफ फेम'मध्ये अनिल कुंबळेचा समावेश

भारताचा माजी फिरकीपटू  अनिल कुंबळे याचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत समावेश होणारा कुंबळे हा जगातील ७७वा खेळाडू आहे.

Feb 19, 2015, 05:21 PM IST