हॉट अवतार

बॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण

अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

Sep 11, 2016, 12:25 PM IST

'एंथम' सिनेमात पाहायला मिळणार सेक्सी अभिनेत्री रश्मी गौतमचा हॉट अवतार!

टीव्ही कॉमेडी शो 'जबरदस्त'साठी अॅंकरिंग करणारी रश्मी गौतम आता मोठ्या पडद्यावर हॉट भूमिकेत दिसणार आहे. 'एंथम' या थ्रिलर सिनेमात अभिनेत्री रश्मी गौतम स्पायसी हॉट अवतार दिसणार आहे. ही थ्रिलर तेलुगू फिल्म आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. रश्मी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहिल्यावर रश्मीला सेक्स बॉम्बचा टॅग लागला आहे. 

Jun 14, 2016, 03:28 PM IST