हेल्थ

या आरोग्यदायी फायद्यांसाठी भुईमुगाच्या शेंगा नियमित खा!

 भुईमुगाच्या शेंगा उकडून, मीठ घालून खूप छान लागतात.

Jun 12, 2018, 07:55 AM IST

नात्याच्या सुरुवातीला या ३ चुका टाळा!

नाती खूप नाजूक असतात. ती सांभाळणे फार कठीण कारण ती तुटायला जराही वेळ लागत नाही. 

Jun 11, 2018, 12:23 PM IST

आंब्याच्या अधिक सेवनाने उद्भवतात आरोग्याच्या या समस्या!

उन्हाळा कितीही असह्य झाली तरी आंब्यासाठी त्याची सगळे आतुरतेने वाट बघतात.

Jun 11, 2018, 11:33 AM IST

भेंडीच्या पाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे!

भेंडीची भाजी अनेकांना आवडते तर काहीजण नाकं मुरडतात.

Jun 11, 2018, 10:50 AM IST

तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी खास ५ टिप्स...

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात. 

Jun 11, 2018, 09:23 AM IST

कानदुखीवर आराम देतील हे घरगुती उपाय!

 कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते.

Jun 11, 2018, 08:18 AM IST

गर्भवती महिलांना स्वस्थ राहण्यास मदत करतील या लसी!

गर्भारपणात स्त्री अनेक मानसिक व शारीरिक बदलातून जात असते त्यामुळे अधिक काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. 

Jun 9, 2018, 01:48 PM IST

हे त्रास असल्यास चुकूनही खावू नका बदाम ; समस्या होतील गंभीर

स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खावेत, असे बोलले जाते.

Jun 9, 2018, 12:35 PM IST

पावसाळ्यात या ३ टिप्सने जपा पायांचे आरोग्य!

पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झालं आहे.

Jun 9, 2018, 09:42 AM IST

माऊथ अल्सर्सवर ३ सोपे घरगुती उपाय!

 पोट नियमित साफ होत नसल्यास तोंड येण्याची समस्या बळावते.

Jun 9, 2018, 09:13 AM IST

योगसाधना करताना या ७ चुका टाळा!

शारीरिक-मानसिक समस्या दूर करण्यासाठी योगसाधना करणे हा एक उत्तम उपाय आहे.

Jun 9, 2018, 08:42 AM IST

या लोकांसाठी घातक ठरेल आलं!

आल्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. 

Jun 8, 2018, 09:45 AM IST

व्यायामानंतर केलेल्या या ५ चूकांमुळे वजन कमी होत नाही!

तुम्ही आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करता तरीही त्याचा परिणाम जाणवत नाही का?

Jun 8, 2018, 08:49 AM IST

या ५ सोप्या उपायांनी दूर करा खूप घाम येण्याची समस्या!

घाम येणं अगदी सामान्य आहे. 

Jun 8, 2018, 07:56 AM IST

पावसाळ्यात हे ५ पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या!

 पावसाळा येताच आपल्याला गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा आठवतो. 

Jun 7, 2018, 02:56 PM IST