तुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTBeer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...
Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
Feb 11, 2024, 04:16 PM ISTहळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..
काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Aug 24, 2023, 04:41 PM ISTWarm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे?
Jan 24, 2023, 12:18 PM ISTJunk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण
Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो
Dec 15, 2022, 04:43 PM ISTHealth Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTSexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Dec 14, 2022, 06:59 PM ISTHair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM ISTCorn Flour For Skin : Alia Bhatt सारखी ग्लोइंग स्किन हवीये मग मक्याचं पीठ करेल मदत...
Corn Flour For Skin : मक्याच्या पिठात प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल
Dec 14, 2022, 03:14 PM IST