हेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM IST