हेमा मालिनी

2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट

1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'शोले' चित्रपट 2025 मध्ये बनला असता तर त्याचे बजेट काय असते? 

Jan 29, 2025, 05:36 PM IST

PHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth

Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?

Oct 16, 2024, 09:53 AM IST

'शोले'ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम

1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाबद्दल अनेक किस्से आहेत. ज्याबद्दल जितके बोलू तितके कमी आहे. असाच एक किस्सा हेमा मालिनी यांचा आहे. वाचा सविस्तर

Oct 13, 2024, 02:12 PM IST

...अन् अभिनेत्रीसाठी धर्मेद्र यांनी सुभाष घईंना लगावली होती कानाखाली

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आपल्या अभिनयासह रागिष्ट स्वभावासाठीही ओळखले जातात. एकदा तर हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी सुभाष घई यांच्या कानाखाली लगावली होती. 

 

Feb 15, 2024, 02:33 PM IST

'दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तो दूर राहिला लागला', ईशाने सांगितलं घटस्फोटाचं कारण

 Isha Deol Bharat takhtani Divorce: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल ही पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. या घटस्फोटाच कारण खुद्द अभिनेत्री ईशाने सांगितलं आहे. 

Feb 7, 2024, 11:45 AM IST

धक्कादायक! ईशा देओलचा घटस्फोट? 11 वर्षांच्या वैवाहिक नात्यातलं सत्य अखेर समोर

Esha Deol Bharat Takhtan Divorce: अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे.

Jan 17, 2024, 12:08 PM IST

हार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos

Ira-Nupur Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सर्व स्टार्स एकत्र दिसत आहेत.

Jan 14, 2024, 10:04 AM IST

हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक

Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे. 

Aug 20, 2023, 10:50 AM IST

'ठाकूर'ला हात नसल्याचं संजीव कुमार अखेरच्या दृश्यातच विसरले; 'शोले'च्या सेटवर असं काही घडलं की...

Sholay : 'शोले' हा फक्त चित्रपट नाही, तर प्रत्येक कलाकाराच्या मनाचा एक भाग आहे... या चित्रपटानं विक्रमांसोबतच नात्यांचाही पाया रचला. पाहा त्याच्याशीच संबंधित एक किस्सा 

Jul 10, 2023, 02:53 PM IST

सनी देओलच्या लेकाच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, 42 वर्षांपूर्वीची ती घटना ठरली कारणीभूत?

Karan Deol Wedding: बॉलिवूड अभिनेता करण देवोलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर त्याची सावत्र आजी हेमा मालिनी हिची अनुपस्थितीदेखील अनेकांना खटकत आहे. 

Jun 20, 2023, 06:42 PM IST

अखेर ड्रीम गर्लला अनेक वर्षांनंतर 'तो' फोटो मिळाला

जीवनात अशा अनेक गोष्टी असतात त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. 

 

 

Nov 10, 2020, 04:11 PM IST

महाराष्ट्रातील यूपीच्या मजुरांच्या सुरक्षित प्रवासासाठी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला

 खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

May 11, 2020, 07:53 PM IST

... म्हणून ६ महिने मुलीसोबत धर्मेंद्रंचा अबोला

 ईशाने चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विरोधात धर्मेंद्र होते. 

Nov 25, 2019, 09:28 AM IST

खासदार हेमा मालिनींचे 'स्वच्छता अभियान' सोशल मीडियात ट्रोल

लोकशाहीचे मंदीर असलेल्या संसदेबाहेर देखील असेच एक 'स्वच्छता अभियान' पाहायला मिळाले. 

Jul 13, 2019, 01:29 PM IST