हिवाळी ऑलिंपिक

Winter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव

आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. 

Feb 10, 2018, 08:13 AM IST

विंटर ऑलिम्पीकची तयारी : प्रत्येक खेळाडूला मिळणार ३७ कंडोम

 सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.

Feb 4, 2018, 03:41 PM IST

हिवाळी ऑलिम्पीक २०१८:उत्तर कोरियाचे २२ खेळाडू जाणार दक्षिण कोरियाला

ही स्पर्धा दक्षिण कोरियातील प्योंगयांग येथे ९ ते २७ फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे. 

Jan 21, 2018, 09:19 PM IST

ट्रम्पची इच्छा, उ. कोरियाने द. कोरियातल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावे !

दोन्ही कोरियन देशांमध्ये सौहार्द निर्माण होण्याची अपेक्षा

Jan 7, 2018, 04:42 PM IST