हिमस्खलन

In 48 Hrs Six Army Jawan Martyr And Six Civilian Dead In Jammu Kashmir Avalanche PT1M59S

जम्मू-काश्मीर : हिमस्खलनात ४८ तासांत ६ जवान शहीद

जम्मू-काश्मीर : हिमस्खलनात ४८ तासांत ६ जवान शहीद

Jan 15, 2020, 11:45 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा कहर; राष्ट्रीय राजमार्ग बंद

सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे बर्फ बाजुला करण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. 

Dec 16, 2019, 12:11 PM IST

हिमाचल प्रदेशात हिमस्खलन तर जम्मू-काश्मीरच्या काही भागात तुफान पाऊस

हिमाचल प्रदेशातील किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलन झाले. जम्मू-काश्मीरमधील पंचारीमध्ये सतत पाऊस कोसळत आहे.

Feb 21, 2019, 06:12 PM IST

हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू, आणखी ५ जवानांचा शोध सुरू

 ज्या जवानाचा मृतदेह हाती लागला आहे ते.... 

Feb 21, 2019, 10:50 AM IST

कुलगामातील हिमस्खलनात १० पोलीस कर्मचारी बेपत्ता

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू 

Feb 8, 2019, 09:44 AM IST

हिमस्खलनामुळे काश्मिरमध्ये ३ जवान शहीद

कुपवाडासहित अनेक ठिकाणी हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच हिमस्खलनाचा इशारा दिला होता.

Feb 3, 2018, 11:02 AM IST

जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनाने घेतला ११ जणांंचा बळी

  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात झालेल्या हिमस्खलनाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतलाय. 

Jan 7, 2018, 12:22 PM IST

हिमस्खलनात ३ भारतीय जवान बेपत्ता

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार रात्रीपासूनच हिमवर्षाव होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान हिमस्खलन झाल्याने ३ जवान बेपत्ता झाले आहेत.

Dec 12, 2017, 03:22 PM IST

अफगानिस्तानात हिमस्खलनामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारतात अलर्ट

अफगानिस्तानमध्ये हिमस्खलन लोकांवर कहर करत आहेत. यामध्ये आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील 50 लोकांचा यामध्ये समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Feb 6, 2017, 09:58 AM IST

हिमस्खलनातील शहीद जवानांना संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली

माछिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या ५  जवानांना आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली. 

Jan 31, 2017, 06:16 PM IST

मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेले पाच जवान शहीद झाले आहेत.

Jan 30, 2017, 08:11 PM IST