हिमवृष्टी

श्रीनगर | जम्मू काश्मिरच्या विविध भागात हिमवृष्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 02:08 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी

जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अचानक वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही तासांत पारा कमालीचा घसरला असून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार हिमवृष्टी झाली. 

Dec 12, 2017, 09:36 AM IST

उत्तर भारतात हिमवृष्टी, धर्मशाला मैदानावर बर्फाची चादर

कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत असल्याने अनेक भागात ठंडी वाढली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश, शिमलामध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं. अनेक पर्यटक येथे अडकले आहेत.

Jan 10, 2017, 10:01 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

Jan 5, 2017, 04:27 PM IST

हिमवृष्टी : गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद

गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद

Dec 16, 2014, 11:00 AM IST

उत्तर भारत गारठला, शिमला- मनालीमध्ये हिमवृष्टी

उत्तर भारतात गारठा वाढू लागलाय. शिमला आणि मनालीमध्ये शनिवारपासून जोरदार हिमवृष्टी सुरु आहे.

Dec 16, 2014, 09:59 AM IST

उत्तर भारतात बर्फामुळे १८५ हून जास्त रस्ते बंद

उत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.

Jan 21, 2013, 07:58 PM IST

पूर्व अमेरिकेवर हिमसंकट !

पूर्व अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे जवळजवळ २० लाख घरांतली वीज गायब झाली आहे. बर्फवृष्टीमुळे विमानसेवेवरही परिणाम झालेला आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

Oct 31, 2011, 12:09 PM IST