उत्तर भारतात हिमवृष्टी, धर्मशाला मैदानावर बर्फाची चादर

कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत असल्याने अनेक भागात ठंडी वाढली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश, शिमलामध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं. अनेक पर्यटक येथे अडकले आहेत.

Updated: Jan 10, 2017, 10:01 AM IST
उत्तर भारतात हिमवृष्टी, धर्मशाला मैदानावर बर्फाची चादर title=

नवी दिल्ली : कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत असल्याने अनेक भागात ठंडी वाढली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश, शिमलामध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं. अनेक पर्यटक येथे अडकले आहेत.

कुल्लू-मनाली येथे अनेक पर्यटक येतात पण हिमवृष्टी सुरु झाल्याने त्यांना त्याचा इतका आनंद घेता नाही आला. अनेक भागात बर्फाची चादर पसरली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला मैदानावर देखील बर्फाची चादर पसरली आहे. यामुळे मैदान खूपच सुंदर दिसत आहे.