Female Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास
Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
Sep 14, 2024, 07:11 PM ISTस्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?
Funeral Tradition : हिंदू धर्मात स्मशानातून आल्यावर कपडे बदलण्याची आणि आंघोळ करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत.
Aug 29, 2024, 03:47 PM ISTMahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Aug 9, 2024, 12:30 PM ISTगुरुपौर्णिमा 20 की 21 जुलै कधी साजरी होणार? जाणून घ्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त
Guru Purnima 2024 : गुरूंना समर्पित गुरुपौर्णिमा यंदा 20 की 21 जुलै कधी साजरा करण्यात येणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आषाढी शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेची अचूक तिथी जाणून घ्या.
Jul 18, 2024, 02:41 PM ISTधर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्ट
युकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
Jun 30, 2024, 03:31 PM ISTनखे आणि केस कोणत्या दिवशी कापावेत? जाणून घ्या शास्त्रानुसार
नखे आणि केस कोणत्या दिवशी कापावीत किंवा कापू नये? याबद्दल अनेकांना प्रश्न पडत असतो. कोणत्या दिवशी नखे व केस कापणे शुभ असते. विशेष म्हणजे हिंदु धर्मात शास्त्रानुसार महिन्यातील कशी दिवस असे असतात की क्या दिवशी नखे व केस कापले तर शुभ असतेच पण विशेष लाभ देखील होत असतो, अशी मान्यता आहे.
Feb 1, 2024, 05:03 PM ISTPanchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? 'या' काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?
Panchak : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पंचक (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) 5 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावाने अनेकांना प्रश्न पडला आहे पंचक म्हणजे नेमकं काय रे बुवा!...
Dec 26, 2023, 02:20 PM ISTSwastik Importance : स्वस्तिकचा अर्थ काय? चिन्ह पूजेत का वापरले जाते?
Significance of swastik : हिंदू धर्मात स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी हिंदू लोक स्वस्तिक चिन्ह बनवून त्याची पूजा करतात. असे केल्याने कार्य सफल होते असे मानले जाते. स्वस्तिकाचे चिन्ह मंगळाचे प्रतीक मानले जाते.
Nov 8, 2023, 10:57 PM ISTPadmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारायणाची वेळ
Padmini Ekadashi 2023 : आज श्रावण अधिक मासातील एकादशी आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Jul 29, 2023, 05:10 AM ISTTouching Feet Tradition : चुकूनही 'या' 4 लोकांच्या पायाला स्पर्श करू नका
Who cannot touch the feet : हिंदू धर्मात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याची परंपरा आहे. पण सनातन धर्मात पायाला स्पर्श करुन नमस्कार करण्याबद्दल नियम आहे. सनातन धर्मानुसार चुकूनही 4 लोकांच्या पायाला कधीही हात लावू नयेत.
Jul 4, 2023, 08:49 AM ISTPanchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा...
Inauspicious time in February : सोमवारपासून या महिन्याची पंचक वेळ सुरू होत आहे. यादरम्यान पुढील 5 दिवस अशुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये 4 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची भीती आहे.
Feb 19, 2023, 09:16 AM IST
मुंबई | हिंदू धर्मावर, देशावर प्रेम करणारे मोर्चात सहभागी झाले आहेत- शर्मिला ठाकरे
मुंबई | हिंदू धर्मावर, देशावर प्रेम करणारे मोर्चात सहभागी झाले आहेत- शर्मिला ठाकरे
Feb 9, 2020, 06:30 PM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : हिंदू धर्मात फूट?
हिंदू धर्मात फूट पाडण्याचं षडयंत्र सिद्धरामय्या सरकारने रचलं असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत.
May 4, 2018, 04:22 PM IST