हिंजेवाडी

सेल्फी स्टीकने खाजगी क्षण रेकॉर्ड करून महिलेला केले ब्लॅकमेल

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजारी राहणा-या जोडप्याच्या खाजगी क्षणांना रेकॉर्ड करण्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे.

Nov 27, 2017, 01:16 PM IST

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या अभियंता तरुणीची हत्या

हिंजेवडीमध्ये अभियंता तरुणीची हत्या झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडलीये. इन्फोसिस कंपनी मध्ये ही युवती कामाला होती. 

Jan 30, 2017, 08:35 AM IST

गुगल ट्रान्सलेटवर हिंजेवाडी टाकल्यावर येतं चुकीचं उत्तर

कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये गुगलवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.

Jul 16, 2016, 04:32 PM IST