हिंगणघाट

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात 8 मोरांचा मृत्यू, परिसरात खळबळ

मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला रवाना....

Jan 14, 2021, 09:48 AM IST

हिंगणघाट जळीतकांड : निर्भयाला न्याय मिळाला, 'माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय द्या'

हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीच्या आईनं सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. 

Mar 20, 2020, 08:37 PM IST

सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ?

 साक्षी पुरावे तपासल्यावर चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Feb 20, 2020, 01:43 PM IST
Nagpur Vikhesh Nagrale Try To Attempt Suicide PT1M48S

नागपूर | हिंगणघाट आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर | हिंगणघाट आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Feb 20, 2020, 08:55 AM IST
Hinganghat Guardian Minister Sunil Kedar On Burn Women PT1M9S

हिंगणघाट । सामूहिक उपवास आणि आत्मचिंतन, श्रद्धांजली

हिंगणघाट । सामूहिक उपवास आणि आत्मचिंतन, श्रद्धांजली

Feb 14, 2020, 11:05 PM IST

घरगुती वादातून २६ वर्षीय विवाहितेला जिवंत जाळलं

जळीतकांडाचं सत्र सुरुच....

Feb 12, 2020, 08:18 AM IST

हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचे कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

Feb 11, 2020, 11:19 PM IST
HINGANGHAT GIRL BURN MATTER PT1M21S

हिंगणघाट । जळीतकांड प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचं कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलीय. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. एवढंच नव्हे तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Feb 11, 2020, 10:50 PM IST

हिंगणघाट जळीतकांड पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

दारोडा गावावर शोककळा...कुटुंबीयांचा आक्रोश... गावकऱ्यांमध्ये संताप

Feb 10, 2020, 06:38 PM IST
Nagpur Doctor On Hinganghat Lecturer Who Was Burnt Alive Died In Morning PT6M13S

नागपूर | पीडितेला वाचवण्यात अपयशी ठरलो - डॉक्टरांची प्रतिक्रिया

नागपूर | पीडितेला वाचवण्यात अपयशी ठरलो - डॉक्टरांची प्रतिक्रिया

Feb 10, 2020, 04:55 PM IST
Wardha Teachers Reaction On Woman Lecturer Burnt Alive PT2M6S

हिंगणघाट | पीडितेच्या आठवणी सांगताना शिक्षकांनाही भावना अनावर

हिंगणघाट | पीडितेच्या आठवणी सांगताना शिक्षकांनाही भावना अनावर

Feb 10, 2020, 04:45 PM IST
Nagpur People Demand To Make Strict Law On Such Incident PT2M46S

नागपूर | हिंगणघाट घटनेनंतर राज्यभरातून संताप

नागपूर | हिंगणघाट घटनेनंतर राज्यभरातून संताप

Feb 10, 2020, 04:40 PM IST
 Hinganghat Daroda Funeral Begins PT1M29S

मुंबई | हिंगणघाटमध्ये जनक्षोभ, नातेवाईक शोकाकूल

मुंबई | हिंगणघाटमध्ये जनक्षोभ, नातेवाईक शोकाकूल

Feb 10, 2020, 04:35 PM IST
Nagpur Father Of Victim And Villagers And Police On Girl Death PT2M19S

हिंगणघाट | आरोपीला ही त्याच वेदना द्याव्या - पीडितेचे वडील

हिंगणघाट | आरोपीला ही त्याच वेदना द्याव्या - पीडितेचे वडील

Feb 10, 2020, 04:05 PM IST