हार्ट

रात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्याचा होतो 'हा' मोठा फायदा

निसर्गामध्ये अनेक लहान लहान गोष्टीत संगीत दडलं आहे. 

Aug 30, 2018, 03:20 PM IST

चार वर्षांच्या मुलीसाठी हृदयाचा ९४ मिनिटांत ३२३ किलोमीटरचा प्रवास

फोर्टिस हॉस्पिटलने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जालना येथील या मुलीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आता तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

Jun 24, 2018, 08:10 AM IST

आता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती

फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय. 

Nov 4, 2015, 11:49 AM IST

हृदयाचे ठोके कायम ठेवणारा अणू सापडला

 हृदयाचे ठोके बंद पडण्यावर प्रभावी इलाज लवकरच अस्तित्वात येऊ शकणार आहे. संशोधकांनी अशा अणूचा शोध केला आहे, जो हृदयघातासाठी कारणीभूत ठऱणाऱ्या प्रोटीनच्या हालचालींवर लगाम ठेवतो. 

Aug 11, 2014, 08:12 PM IST