हाय टाईड

Cyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक

Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत. 

 

Jun 12, 2023, 09:17 AM IST

पुढील २४ ते ४८ तासात पावसाची शक्यता, दक्षिण कोकणात जोरदार पाऊस

गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि कोकण विभागात चांगला पाऊस पडला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे.  

Jul 9, 2020, 09:44 AM IST

VIDEO: समुद्राला भरती; मरिन ड्राईव्हवर उसळतायतं उंचच उंच लाटा

मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा उसळत आहेत. 

Jul 5, 2020, 01:40 PM IST

मुंबईत हाय टाईडचा इशारा; 'या' वेळेत समुद्रकिनारी जाणं टाळा

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, कोकण भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Jul 5, 2020, 12:10 PM IST