हायअलर्ट

बदला घेण्यासाठी NSCN-K दहशतवादी घुसले भारतात, हायअलर्ट जारी

म्यानमार मोहिमेमुळं तेथिल दहशतवादी खवळले असून सेना आणि  भारत सरकारने घडवून आणलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी भारतात घुसल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय. 

Jun 11, 2015, 08:25 PM IST

जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट

मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

Dec 8, 2014, 07:59 PM IST

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!

स्वातंत्र्यदिन आणि येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. पोलिसांनी शहरात सुरक्षाव्यवस्था कडक केलीय.

Aug 15, 2013, 10:49 AM IST