Hathras Case: सीबीआयचे चारही आरोपींवर आरोपपत्र, सामूहिक बलात्कार आणि हत्याचा आरोप
उत्तर प्रदेश (Utter Pradesh) हाथरस (Hathras) येथे १९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी (rape and murder charges) सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल (CBI files chargesheet) केले आहे.
Dec 18, 2020, 05:09 PM ISTमुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचा प्रस्ताव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचा प्रस्ताव दिले आहेत.
Oct 3, 2020, 10:26 PM ISTमुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा - प्रियंका गांधी-वाड्रा
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.
Oct 3, 2020, 06:46 AM ISTहाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित
हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई
Oct 2, 2020, 09:08 PM ISTहाथरस प्रकरण : राहुल गांधींच्या समर्थनात राऊतांची प्रतिक्रिया
काँग्रेससोबत मतभेद असले तरीही....
Oct 2, 2020, 04:04 PM ISTहाथरस घटना : अजब आणि संतापजनक पोलिसांचा दावा
हाथरसमधील पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असा अजब आणि संतापजनक दावा पोलिसांनी केला आहे.
Oct 2, 2020, 09:40 AM ISTहाथरस घटना : अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची गंभीर दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे.
Oct 2, 2020, 07:27 AM IST