हाताची बोटे

मुलींच्या बोटांवरुन ओळखा त्यांचा स्वभाव

असं म्हटलं जात की माणसाच नशीब त्याच्या हातावर लिहिलेलं असतं. मात्र कमी लोकांना हे माहित असेल की हातांच्या बोटांवरुन माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. खासकरुन महिलांची. मुलींच्या बोटांवरुन ओळखा त्यांचा स्वभाव

May 6, 2016, 01:22 PM IST