हाजीअली

मुंबई | हाजीअली दर्ग्यामुळे जल प्रदूषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:10 PM IST

हाजीअलीजवळच्या अपघातात चार जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:39 PM IST

हाजीअलीमध्ये भीषण अपघात, चौघे जण जखमी

मुबईच्या रस्त्यावर काल पुन्हा एकदा भरधाव वेगात गाडी चालवण्याच्या नादात झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जखमी झालेत. 

Apr 3, 2017, 09:20 AM IST

हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश

कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.  

Dec 22, 2016, 05:45 PM IST

हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश

हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश

Dec 22, 2016, 04:14 PM IST

अखेर, पाच वर्षानंतर हाजीअली दर्ग्यात महिलांनी पुन्हा चढवली चादर

अखेर, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय. जवळपास ५० हून अधिक महिलांनी या दर्ग्यात जाऊन चादर चढवलीय... उल्लेखनीय म्हणजे, या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं नाही. तब्बल पाच वर्षानंतर महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाय. 

Nov 29, 2016, 04:33 PM IST

'हाजीअलीत प्रवेश केला तर महिलांना चप्पलने मारू'

महाराष्ट्रातील दोन बड्या देवस्थानांतील गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश सुनिश्चित केल्यानंतर आता तृप्ती देसाईनं आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवलाय. 

Apr 23, 2016, 11:27 AM IST

'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?

शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे. 

Feb 9, 2016, 10:47 PM IST