हाऊलफुल्ल ४

'हेरा फेरी' नव्हे तर या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र दिसणार अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी!

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीने गेल्या आठवड्यात एक फोटो शेअऱ केला होता. दोघांना एकाच फोटोमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. हे दोघेही पुन्हा एकाच सिनेमात दिसणार की काय असे चाहत्यांना वाटले. अक्षय आणि सुनील यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलेय. यातील त्यांचा फेमस सिनेमा म्हणजे हेरा फेरी. 

Apr 4, 2018, 03:01 PM IST