हवामान

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

Jul 25, 2024, 03:00 PM IST

मुंबई हवामान: कल्याणला पावसाला झोडपले, उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी; धडकी भरवणारा Video

Kalyan Rain Update: कल्याण परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या पावसामुळं उल्हास नदीला पुर आला आहे. 

Jul 25, 2024, 10:51 AM IST

Pune Heavy Rain Alert: पुण्यात पावसाचे 3 बळी! अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू

Pune Heavy Rain Updates: पुण्यातील पावसाने भुर्जी पावच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांचा जीव घेतलाय.

Jul 25, 2024, 10:16 AM IST

Maharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर

Maharashtra School Closed: अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Jul 25, 2024, 09:49 AM IST

पुणे पाऊस: एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारण

Pune Rain Update:  हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती

Jul 25, 2024, 09:34 AM IST

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद

Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. 

Jul 25, 2024, 08:03 AM IST

पुण्यात रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग, 'या' भागातील शाळांना सुट्टी, तर घाटमाथ्यावर अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात तुफान पाऊस बरसत आहे. पुणे, कोल्हापूरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

Jul 25, 2024, 06:57 AM IST

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे. 

Jul 24, 2024, 06:52 AM IST

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Jul 21, 2024, 06:52 AM IST

जुलै महिन्यात कसा असेल पावसाचा अंदाज; वाचा हवामान विभागाने कुठे दिला इशारा?

Maharashtra Weather Update: जूलै महिना सुरू झाला आहे. त्यामुळं या महिन्यात तरी पाऊस समाधानकारक होणार का? याचीच चिंता आहे. 

Jul 1, 2024, 07:18 AM IST

पावसाळ्यात वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?

Monsoon Safety Tips: मान्सून अखेर राज्यात बरसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरू झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच काही दुर्घटनादेखील घडल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज कोसळण्याच्या व वीज पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशावेळी या प्रकरणात कोणाचा जीवही जावू शकतो. वीज कोसळणे म्हणजे काय आणि यापासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या. 

Jun 20, 2024, 01:13 PM IST

मान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!

Monsoon Weather in Maharashtra: सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. तर, मान्सून संपूर्ण राज्य कधी व्यापणार याबद्दल जाणून घेऊया. 

Jun 6, 2024, 04:05 PM IST

मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; 'या' मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon in Maharashtra Latest Updates: केरळमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. पाऊस लवकरच मुंबईत प्रवेश करेल. वातावरणात झपाट्याने बदल. 

May 31, 2024, 07:21 AM IST

Heat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

Heat Strokes Prevention Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. राजस्थानात 21 मे रोजी उष्माघातामुळं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. उष्णतेचा फटका वन्य जीवांनादेखील बसला आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती जाणून घेऊया. 

May 29, 2024, 06:15 PM IST

पुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट

Pune Weather Updates: प्रचंड उकाड्यानंतर पुण्यात अचानक, 'मौसम मस्ताना' काही कारण नसताना...? हवेतील गारठा पाहता लगेच होईल पुणे गाठण्याची इच्छा.  राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर, कुठं उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं अडचणी आणखी डोकं वर काढताना दिसत आहेत. पुणे मात्र यास अपवाद ठरत आहे. 

May 29, 2024, 11:34 AM IST