हमर

धोनी बनला सारथी, केदार जाधव-ऋषभ पंतची सफारी

धोनी, केदार जाधव आणि ऋषभ पंत यांनी धोनीच्या गाडीतून प्रवासाचा आनंद घेतला. 

Mar 7, 2019, 05:27 PM IST

रांचीच्या रस्त्यांवर हमर घेऊन निघाला धोनी, बघत राहिली न्यूझीलंड टीम

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचं बाईक आणि कारबाबतचं क्रेज सगळ्यांनाच माहित आहे. तो रांचीच्या रस्त्यांवर नेहमी कार आणि बाईकवर अनेकांना दिसतो. न्यूझीलंडच्या टीमने ही तोच अनुभव घेतला.

Oct 26, 2016, 07:56 AM IST

महेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे. 

Mar 17, 2016, 05:59 PM IST