हद्दवाढ

अकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब

अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.

Sep 1, 2016, 04:40 PM IST

कोल्हापुरात हद्दवाढीविरोधात बंद, विधिमंडळातही गाजला मुद्दा

हद्दवाढीचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. एकीकडे हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावात कडकडीत बंद पाळला जातोय.

Jul 27, 2016, 01:58 PM IST

कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आंदोलन

कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आंदोलन

Mar 14, 2016, 09:03 PM IST