स्वातंत्र्य दिन

मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे मौलवींचे आदेश

मुस्लीम बहुल भागात आणि मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोशात साजरा करण्याचे आदेश मुस्लिम मौलवींनी दिले आहेत.

Aug 15, 2017, 10:32 AM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट

स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Aug 14, 2017, 07:07 PM IST

लाल किल्ल्याजवळ दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ला आणि जामा मश्जिद भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

Aug 14, 2017, 05:44 PM IST

पाकिस्तानी गायिकेनं म्हणलं 'जन-गण-मन'

पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल.

Aug 14, 2017, 05:01 PM IST

चीनच्या धमकीनंतरही सिक्कीममध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी

सिक्किममध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. चीनकडून सतत धमक्या दिल्या जात आहे. चीनमधील प्रसार माध्यमं देखील रोज भारत विरोधी बोलत आहेत. भारताला सिक्कीममधून बाजुला न झाल्यास चीन 'सिक्किमच्या स्वतंत्रतेचं समर्थन करेल' अशी देखील धमकी दिली जात होती.

Aug 14, 2017, 01:26 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन शॉपिंगसाठी धमाका ऑफर्स

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.

Aug 10, 2017, 08:30 AM IST

स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Aug 26, 2016, 02:38 PM IST

आता कुठुनही करता येणार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी

महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. 

Aug 15, 2016, 05:38 PM IST

2017 च्या स्वातंत्र्यदिनाला अक्षयचा नवा चित्रपट, पोस्टरही केलं रिलीज

2017 च्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Aug 15, 2016, 04:25 PM IST

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा सुराज्याचा नारा

देशभरात 70 वा स्वातंत्र्य दिनाचा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2016, 08:13 AM IST

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट

 १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या  पार्श्वभूमीवर  पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. 

Aug 13, 2016, 11:20 PM IST